-
आजकाल बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम साँग पाहायला मिळते. पण या एका आयटम साँगसाठी अभिनेत्री किती पैसे घेत असतील? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया समांथा रुथ प्रभू, नोरा फतेही, कतरिना कैफ आणि सनी लिओनी यांनी एका आयटम साँगसाठी किती पैसे घेतले..
-
समांथाने ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात पहिल्यांदाच आयटम साँग केले आहे.
-
या गाण्यासाठी तिने जवळपास ५ कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जाते.
-
अभिनेत्री नोरा फतेहीने आयटम साँग करत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
ती एका गाण्यासाठी जवळपास ५० लाख रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
-
सनी लिओनी एका आयटम साँगसाठी ३ कोटी रुपये घेते.
-
‘धूम ३’ चित्रपटात कतरिनाने आयटम साँग केले होते.
-
या एका गाण्यासाठी तिने जवळपास ५० लाख रुपये घेतल्याचे म्हटले जाते.
-
या यादीमध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा देखील समावेश आहे.
-
ती एका आयटम साँगसाठी ३ कोटी रुपये मानधन घेते.

मराठी अभिनेत्याला नाटकाच्या प्रयोगाआधी हृदय विकाराचा झटका; डॉक्टरांना म्हणाला, “मला ३ तासांची परवानगी द्या…”