-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची लहान बहिण शमिता शेट्टीचा आज वाढदिवस आहे.
-
‘बिग बॉस’ १५ च्या सिझनमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धक शमिता शेट्टी.
-
शमिताने २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहब्बते’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
‘साथिया’, ‘अग्निपंख’, ‘फरेब’, ‘बेवफा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये शमिताने काम केलं.
-
शमिता २००९मध्ये छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘बिग बॉस’मध्ये दिसली होती.
-
२०१९मध्ये शमिताने ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये सहभाग घेतला होता.
-
शमिता ही एक इंटीरिअर डिझायनर आहे.
-
४३ वर्षांच्या शमिताने अद्याप लग्न केलेले नाही.
-
गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब असणाऱ्या शमिताने ‘ब्लॅक विडोज’ या सीरिजमध्ये काम करत पुनरागमन केले.
-
शमिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
शमिता सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.
-
(सर्व फोटो सौजन्य : शमिता शेट्टी / इन्स्टाग्राम)

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत