-
छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’
-
आजवर या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे.
-
या कार्यक्रमातील कलाकारांनी त्यांच्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केल्याचंदेखील पाहायला मिळालं आहे.
-
उत्तम सूत्रसंचालन आणि विनोदबुद्धी यांच्या जोरावर कपिलने या शोचं नाव अनेकांच्या मनावर कोरलं आहे.
-
एका भागासाठी प्रत्येक कलाकार किती मानधन घेतात ते आपण जाणून घेणार आहोत या गॅलरीमधून…
-
‘एबीपी’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार विनोदवीर कपिल शर्मा एका भागासाठी जवळपास ५० लाख रुपये मानधन घेतो.
-
कीकू शारदा एका भागासाठी ५ ते ७ लाख रुपये मानधन घेतो.
-
भारती सिंह एका भागासाठी जवळपास १० ते १२ लाख रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
-
कृष्णा अभिषेक एका भागासाठी १० ते १२ लाख रुपये मानधन घेतो.
-
कपिल शर्माचा बालमित्र चंदन प्रभाकर एका भागासाठी जवळपास ७ लाख रुपये मानधन घेतो.
-
अर्चना पुरण सिंग एका भागासाठी १० लाख रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
-
सुमोना चक्रवर्ती एका भागासाठी जवळपास ७ लाख रुपये मानधन घेते.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”