-
लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नाम्बियार हनिमूनसाठी काश्मीरला गेले आहेत.
-
२७ जानेवारी रोजी गोव्यात मौनी आणि सूरजचा विवाहसोहळा पार पडला.
-
या लग्नसमारंभाला केवळ मोजके पाहुणे व कुटुंबीय उपस्थित होते.
-
हनिमूनचे काही फोटो मौनीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
आलिशान हॉटेलमध्ये मौनी आणि सूरज थांबले आहेत.
-
काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा आनंद घेताना मौनी रॉय.
-
हिवाळयात काश्मीरचं सौंदर्य अधिक खुलून येतं.
-
हॉटेलच्या बाल्कनीत उभ्या असलेल्या मौनीचा फोटो..
-
मौनीने पतीसोबतचे काही रोमँटिक फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत.
-
बर्फवृष्टीचा आनंद घेताना मौनीने दिलेली ही पोझ.
-
हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मौनी रॉय / इन्स्टाग्राम)

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख