-
‘बिग बॉस’ १४ फेम गायक राहुल वैद्य आणि टीव्ही अभिनेत्री दिशा परमार यांनी नुकतीच लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी केली.
-
याचे फोटो दिशाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
दिशाने काळ्या रंगाची साडी आणि हलव्याच्या दागिन्यांनी साज केला होता.
-
राहुलने देखील काळ्या रंगाचा कुर्ता आणि हलव्याचे दागिने परिधान केले होते.
-
हलव्याच्या दागिन्यांमध्ये दिशाचे सौंदर्य खुलून आले होते.
-
राहुल आणि दिशाची राजा-राणीची जोडी.
-
राहुल आणि दिशाच्या पहिल्या संक्रातीचा खास क्षण.
-
राहुल वैद्य आणि दिशा परमार १६ जुलै २०२१ रोजी लग्न बंधनात अडकले होते.
-
(सर्व फोटो : दिशा परमार/ इन्स्टाग्राम)

दीराच्या लग्नात होणाऱ्या जाऊबाईंसमोर वहिनीचा भन्नाट डान्स; पाहून पाहुणेही झाले थक्क, VIDEO तुफान व्हायरल