-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राची मुलगी समिषा १५ फेब्रुवारी रोजी दोन वर्षांची झाली.
-
नुकताच शिल्पाने समिषाचा दुसरा वाढदिवस थाटामाटात साजरा केला.
-
सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत शिल्पाने समिषाला वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
शिल्पाने मुलीच्या वाढदिवसानिमीत्त एक छोटेखानी बर्थडे पार्टी आयोजित केली होती.
-
या पार्टीचे काही फोटो शिल्पाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या पार्टीसाठी शिल्पाने जवळचे मित्र आणि परिवाराला निमंत्रित केलं होतं.
-
समिषाच्या वाढदिवसाचा केकसुद्धा खास होता.
-
समिषाला चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या.
-
शिल्पा बऱ्याचवेळा मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
-
२१ फेब्रुवारी २०२०मध्ये शिल्पा शेट्टीने आई झाल्याची गोड बातमी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती.
-
(फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

जगातला एकमेव देश ज्याच्या ध्वजावर आहे हिंदू मंदिराचं चित्र; हिंदूंची संख्या किती?