-
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर १९ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. (Photo: Varinder Chawla)
-
खंडाळ्यातील एका फार्म हाऊसवर मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत फरहान आणि शिबानी यांचा लग्नसोहळा पार पडला.
-
विशेष म्हणजे शिबानी आणि फरहान यांनी निकाह न करता किंवा सप्तपदी न घेता हटके पद्धतीने लग्न केलं.
-
नुकतंच फरहान-शिबानी हे नवविवाहित जोडपं मुंबईत परतले आहेत. (Photo: Varinder Chawla)
-
या फोटोत ते दोघेही फार सुंदर दिसत आहे. यावेळी फरहान-शिबानी यांनी क्रिम कलरचे मॅचिंग कपडे परिधान केले होते. (Photo: Varinder Chawla)
-
लग्नानंतर पहिल्यांदाच फरहान-शिबानी एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहेत. (Photo: Varinder Chawla)
-
फरहान आणि शिबानीने छायाचित्रकारांना पेढे वाटून तोंड गोड केले. (Photo: Varinder Chawla)
-
मागच्या काही वर्षांपासून शिबानी आणि फरहान एकमेकांना डेट करत होते. (Photo: Varinder Chawla)
-
फरहान अख्तर आणि शिबानी यांचं लग्न सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.
-
शिबानी आणि फरहाननं Vow ( शपथ किंवा वचन) आणि रिंग सेरेमनी करत एकमेकांनासोबत जीवन व्यतित करण्याचा निर्णय घेतला. (Photo: Varinder Chawla)
-
या दोघांच्या या हटके लग्नाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.
-
याआधी फेब्रुवारीच्या सुरुवातीला दोघांनीही रजिस्टर मॅरेज केलं होतं.

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..