-
लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वामुळे प्रसिध्दीझोतात आली.
-
सई सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
सध्या सई गोव्यात समर व्हॅकेशनचा आनंद घेतेय. याचे फोटो सईने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
गॉगलने फॅशन करत फोटोसाठी सईने विविध पोझ दिल्या आहेत.
-
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये जणू जलपरीच अवतरल्याचे भासत आहे.
-
गोव्यात सईचा कूल अंदाज.
-
स्विमिंगपूलमधील शॉर्ट स्कर्ट आणि टॉपमधील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
सईचा हा कूल अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
(सर्व फोटो : सई लोकूर/ इन्स्टाग्राम)

BJP MP Ram Chander Jangra: भाजपा खासदाराचे पहलगाम हल्ल्यावर वादग्रस्त विधान; विधवा महिलांचा उल्लेख करत म्हणाले…