-
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्य आणि अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते.
-
सोनालीने अल्पावधीतच मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली.
-
सोनालीचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावरून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
नुकतंच सोनालीने बनारसी साडीत फोटोशूट केलं आहे.
-
याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये सोनालीने काळ्या रंगाची बनारसी साडी परिधान केली आहे.
-
बनारसी साडीत सोनालीचं सौंदर्य खुलून दिसत आहे.
-
स्लिव्हलेस ब्लाउजने फॅशन करत सोनालीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
फोटोसाठी सोनालीने विविध पोझ दिल्या आहेत.
-
बनारसी साडीत अवतरली अप्सरा.
-
सोनालीच्या मोहक अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
-
बनारसी साडीतील सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. (सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”