-
सध्या बॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये लग्नाचे वार वाहत आहेत.
-
‘बेबी डॉल’ या सुपरहिट गाण्याने रातोरात प्रसिद्ध झालेली बॉलिवूडमधील गायिका कनिका कपूर लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.
-
कनिकाच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून तिच्या हातावर गौतमच्या नावाची मेहंदी लावण्यात आली आहे.
-
कनिका कपूर उद्योगपती गौतमसोबत लग्नगाठ बांधणार आहे.
-
कनिकाने मेहंदी सोहळ्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
मेहंदी सोहळ्यासाठी कनिका फिकट हिरव्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
-
कनिकाने फुलांचे दागिने देखील परिधान केले होते.
-
लंडनमध्ये कनिकाचा मेहंदी सोहळा पार पडला.
-
मेहंदी सोहळ्यातील खास क्षण…
-
कनिकाचे हे दुसरं लग्न आहे.
-
कनिका-गौतमवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कनिका कपूर / इन्स्टाग्राम)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक