-
बॉलिवूडचा आघाडीचा चित्रपट दिग्दर्शक करण जोहरचा २५ मे रोजी वाढदिवस होता.
-
करण जोहरचा ५०वा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
-
वाढदिवसानिमित्त करणने मुंबईत एका खास पार्टीचे आयोजन केले होते.
-
या पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. (Photo: Varinder Chawla)
-
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा करणच्या बर्थडे पार्टीला उपस्थित होती. (Photo: Varinder Chawla)
-
करण जोहर आणि ‘धर्मा प्रोडक्शन’चे सीईओ अपूर्व मेहता. (Photo: Varinder Chawla)
-
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन करणच्या पार्टीत उपस्थित होते. (Photo: Varinder Chawla)
-
करण आपल्या बर्थडे पार्टीला हिरव्या रंगाचे शिमरी ब्लेझर परिधान केले होते. (Photo: Varinder Chawla)
-
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने पार्टीला हजेरी लावली. (Photo: Varinder Chawla)
-
अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा आझाद करणच्या पार्टीत उपस्थित होते. (Photo: Varinder Chawla)
-
अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी या पार्टीला हजेरी लावली. (Photo: Varinder Chawla)
-
अभिनेता रणबीर कपूर आणि आई नीतू कपूर करणच्या पार्टीत उपस्थित होते. (Photo: Varinder Chawla)
-
या पार्टीतील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
अनेक लोकप्रिय चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या करण जोहरला आजवर फिल्मफेअरच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : करण जोहर / इन्स्टाग्राम)

ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवताच मोदी सरकारचा मोठा निर्णय; ३.६ अब्ज डॉलर्सच्या कराराला दिली स्थगिती