-
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो.
-
अर्जुन कपूरच्या काकीचे बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत.
-
अर्जुनची काकी महिप कपूर ही अभिनेते संजय कपूर यांची पत्नी आहे.
-
महिप कपूर यांनी १९९३ सालाच्या ‘मिस इंडिया’ स्पर्धेत भाग घेतला होता शिवाय त्या अंतिम पाच स्पर्धकांमध्ये सामील झाल्या होत्या.
-
महिप यांनी ९०च्या दशकात निलम कोठारी, भावना पांडे यांच्यासोबत अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते.
-
मात्र त्या फार काळ बॉलिवूडमध्ये टिकल्या नाहीत.
-
महिप या ज्वेलरी डिझायनर आहे.
-
महिप यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
या फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
-
महिप आणि संजय कपूर यांना शनाया ही मुलगी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : महिप कपूर / इन्स्टाग्राम)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या