-
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत कायमच चर्चेत असते.
-
कधी तिच्या वक्तव्यांमुळे तर कधी कंगनाचा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे ती चर्चेचा विषय बनते.
-
सध्या कंगना चर्चेत आहे ते तिच्या नवीन घरामुळे.
-
कंगनाने तिच्या नवीन घराचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
कंगनाचं हे नवं घर मनालीमध्ये आहे.
-
मनालीतील आपल्या अगोदरच्या घराचा विस्तार करत कंगनाने या घराला प्राचीन आणि पारंपारिक रुप दिलं आहे.
-
विटांचा वापर न करता दगड, लाकडाचा उपयोग करत कंगनाचं नवं घर सजलं आहे.
-
घरातील इंटेरियरही आधुनिक नसून पुरातन पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे.
-
कंगनाच्या घरातील प्रशस्त बेडरूम.
-
मनालीमधील कंगनाचं आलिशान घर.
-
कंगनाने घरातील एक भिंत खास फोटोंनी सजवून घेतली आहे.
-
या फोटोंमधून मनाली शहराचे ऐतिहासिक वैभव आणि सौंदर्याचे दर्शन होते.
-
टेबल पूल, आरामदायक सोफा असलेला कंगनाच्या घरातील कोपरा.
-
कंगनाने शेअर केलेले आलिशान घराचे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
(सर्व फोटो : कंगना रणौत/ इन्स्टाग्राम)

VIDEO: रामायणानंतर पहिल्यांदाच जिवंत दिसले जटायू? रस्त्याच्या कडेला बसलेल्या जटायूचं रूप पाहून हैराण व्हाल; लोकांनी काय केलं पाहा