-
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या हिमाचल प्रदेशमध्ये सुट्ट्यांचा आनंद एण्जॉय करत आहे.
-
यादरम्यान तिने काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यानचे हे फोटो आहेत.
-
प्राजक्ता यामध्ये भलतीच सुंदर दिसत आहे.
-
फ्लोरल स्कर्ट आणि त्यावर वन स्ट्रीप ब्लाऊज तिने परिधान केला आहे.
-
तिने परिधान केलेले दागिने देखील विशेष लक्षवेधी आहेत.
-
प्राजक्ताने हे फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, “हास्यजत्रेला सुट्टी आणि फोटोशूट नसलं तरी काय झालं. यामागचे फोटो पोस्ट करायचे राहिले आहे.”
-
प्राजक्ताच्या या नव्या लूकला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे.
-
कमेंट्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
“हास्यजत्रेला सुट्टी असली तरी…” प्राजक्ता माळीची पोस्ट पाहून चाहते खूश, नव्या लूकला दिली पसंती
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच चर्चेत असते. सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मालिकेमधून तिला निवांत वेळ मिळाला आहे. यादरम्यान तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. आपण यावरच एक नजर टाकणार आहोत.
Web Title: Actress prajakta mali share her old photoshoot look on social media and post viral on social media kmd