-
ओटीटीवर ‘आश्रम ३’ ही वेब सीरिज सध्या धुमाकूळ घालतेय.
-
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे.
-
‘बाबा निराला’ची भूमिका त्याने साकारली आहे.
-
‘आश्रम ३’ मध्ये बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन देताना बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता दिसते.
-
‘आश्रम ३’ मध्ये ईशाने सोनियाची भूमिका साकारली आहे.
-
ईशाने वेब सीरिजमध्ये दिलेल्या बोल्ड सीन्समुळे ती सध्या चर्चेत आहे.
-
खऱ्या आयुष्यातही ईशा गुप्ता तितकीच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.
-
ईशा तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
‘आश्रम ३’ मध्ये घोटाळेबाज दाखवलेली सोनिया लक्झरियस आयुष्य जगते.
-
ईशाचं मुंबईत स्वत:च्या मालकिचं घर आहे.
-
याशिवाय दिल्लीतही तिचा आलिशान फ्लॅट आहे.
-
ईशाकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शनही आहे.
-
‘बीएमडब्ल्यू’, ‘स्कोडा’ अशा लाखो रुपये किंमतीच्या गाड्यांमधून ईशा फिरते.
-
एवढंच काय तर सुट्टीसाठीही ईशा प्रसिद्ध आणि लक्झरियस ठिकाणी जाणे पसंत करते.
-
‘आश्रम ३’ वेब सीरिजसाठी ईशाने दोन कोटी रुपये मानधन घेतले असल्याची माहिती आहे.
-
ईशाकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.
-
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ईशा गुप्ता ३६ कोटी रुपये संपत्तीची मालकिण आहे.
-
(सर्व फोटो : ईशा गुप्ता/ इन्स्टाग्राम)

२१ वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिलेले बोल्ड सीन; मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, “मला लाज…”