-
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
-
नुकतंच मौनीने फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये मौनीने सोनेरी गाऊन परिधान केला आहे.
-
मौनीचे हे बोल्ड फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
मादक अदांनी मौनीने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
-
ग्लॅमरस मौनी रॉय.
-
मौनीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
मौनीचे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
(सर्व फोटो : मौनी रॉय /इन्स्टाग्राम)

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ‘ही’ एक १० रूपयांची छोटी गोष्ट खरेदी केल्यानेही वाढेल सुख-समृद्धी