-
बॉलिवूडमधील सेलिब्रिटी जोड्यांपैकी एक असलेली लोकप्रिय जोडी म्हणजे रणवीर-दीपिका.
-
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोन सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात.
-
या सेलिब्रिटी जोडीचा चाहता वर्गही मोठा आहे.
-
६ जुलै रोजी रणवीर सिंगचा वाढदिवस होता. यानिमित्ताने रणवीर-दीपिका रोड ट्रीपवर गेले होते.
-
याचे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत.
-
रणवीर-दीपिकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
रणवीर-दीपिकाचा रोमॅंटिक फोटो.
-
चाहत्यांकडून या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
बॉलिवूडमधील या सेलिब्रिटी जोडीने २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली.
-
(सर्व फोटो : रणवीर सिंग, दीपिका पादुकोन/ इन्स्टाग्राम)

IND vs ENG: याला म्हणतात खेळभावना! वोक्सची दुखापत पाहताच करूण-सुंदरने…; दोघांनीही जिंकली सर्वांची मनं; VIDEO व्हायरल