-
अभिनेत्री उर्वशी रौतेला ही तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते.
-
उर्वशीचा ग्लॅमरस अंदाज अनेकांना भुरळ घालतो.
-
उर्वशी सोशल मीडियावरही सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
नुकतेच उर्वशीने तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी मात्र उर्वशी तिच्या फॅशनमुळे ट्रोल झालीय.
-
उर्वशीने गुलाबी रंगाचं टॉप आणि रिप्ड डेनिम परिधान केलीय.
-
उर्वशीने परिधान केलेल्या रिप्ड जीन्सला पुढील बाजुने काही कटस् आहेत. तर या जीन्सला मागील बाजूनेही कटस् आहेत.
-
उर्वशीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काहींनी तिच्या लूकला पसंती दिलीय. तर काही नेटकऱ्यांनी मात्र ट्रोल केलंय.
-
“उर्फी जावेदला टक्कर देण्याचा विचार आहे का मॅडम” अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय.
-
तर अनेकांनी “पूर्णपणे फाटलेली जीन्स का घातलीय”, असं म्हणत तिला हिणवलं आहे.
-
या आधीदेखील उर्वशीने विमानप्रवासात असे हटके कपडे परिधान केले होते.(All Photos/Instagram@urvashirautela)

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन् वास घेत पुढे केलं असं काही की…; VIDEO पाहून भरेल धडकी