-
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी आणि त्याच्या कमाल विनोदबुद्धीसाठी प्रसिद्ध आहे.
-
सिद्धार्थची पत्नी तृप्ती अक्कलवार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
तृप्तीने स्वतःचा नवा व्यवसाय सुरु केला आहे.
-
या व्यवसायाबद्दलची माहिती तृप्तीने इन्स्टाग्रामद्वारे दिली आहे.
-
‘स्वira’ असं तृप्तीच्या ब्रॅण्डचे नाव आहे.
-
तृप्तीचा कपड्यांचा व्यवसाय आहे.
-
उद्योजीका श्वेता शिंदेसह तृप्तीने हा व्यवसाय सुरु केला आहे.
-
तृप्तीला फॅशन डिझाइनिंगमध्ये रस आहे.
-
नेटकऱ्यांनी तृप्तीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
तृप्ती आणि सिद्धार्थने २००७ साली लग्नगाठ बांधली.
-
त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत.
-
स्वरा आणि इरा या त्यांच्या मुलींच्या नावावरून तृप्तीने ब्रॅण्डचं नाव ठेवलं आहे.
-
तृप्ती याआधी नोकरी करायची.
-
(सर्व फोटो सौजन्य : तृप्ती अक्कलवार / इन्स्टाग्राम)

Maharashtra Monsoon Updates : मान्सूनचा प्रवास आजपासून रखडणार! इंग्लंडमधील हवामान तज्ज्ञांनी सांगितले कारण…