-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून ओळखली जाते.
-
तिचे हॉट आणि बोल्ड लूक इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होतात.
-
नुकतंच तिने एक हॉट आणि बोल्ड फोटोशूट केलं आहे.
-
त्यातले काही मोजके फोटो तिने तिच्या सोशल मीडियाअकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये जान्हवीने पांढऱ्या रंगाचा एक हॉट ड्रेस परिधान केला आहे.
-
जान्हवी नेहमीप्रमाणेच या लूकमध्येही अत्यंत बोल्ड दिसत आहे.
-
जान्हवीचे ही फोटोज पाहून तिच्या काही चाहत्यांना तिच्या आईची म्हणजेच श्रीदेवीची आठवण आली आहे.
-
करण जोहरच्या ‘धडक’ चित्रपटातून जान्हवीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.
-
‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटात तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली. यामध्ये तिने पंकज त्रिपाठी यांच्याबरोबर काम केलं होतं.
-
नुकताच जान्हवीचा ‘गुडलक जेरी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.
-
जान्हवी लवकरच ‘मिलि’ या तिच्या आगामी चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे.
-
याबरोबरच ती करण जोहरच्या आणखी एका मोठ्या चित्रपटाचादेखील भाग असणार आहे. (फोटो सौजन्य : जान्हवी कपूर / इन्स्टाग्राम)

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल