-
अभिनेत्री करीना कपूर बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री. कपूर खानदानातील या अभिनेत्रीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
अभिनेत्री करिष्मा कपूरने दोघींचा फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
या फोटोत करीना आपल्या धाकट्या मुलासोबत केक कापताना दिसत आहे.
-
करीना कपूरचा जन्म २१ सप्टेंबर १९८० साली मुंबईमध्ये झाला. तिचे आई वडील रणधीर कपूर, बबिता कपूर यांनीदेखील बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे.
-
अभिनेत्री आलिया भटने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.
-
अभिनेत्री करीना कपूर खान ही सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
करीनाने हे खास फोटोशूट puma या ब्रँडसाठी करून घेतलं होत.
-
या लूकमध्ये करीना चांगलीच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
-
नुकतीच करीना आमिर सोबत ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये झळकली होती.
-
चित्रपट जरी चालला नसला तरी यामधल्या करीनाच्या भूमिकेची प्रशंसा केली.
-
करीना कायमच आपल्या फिटनेसकडे लक्ष देत असते.
-
लवकरच करीना आता ओटीटीविश्वात पदार्पण करणार असून, सुजॉय घोष दिग्दर्शन करत आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

Daily Horoscope: अनुराधा नक्षत्रात चमकणार तुमचं भाग्य! कोणाच्या प्रेमाला नवी दिशा तर कोणाच्या हाती येतील नवीन जबाबदार्या