-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिला सध्या गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे.
-
समांथाला ‘पॉलीमॉर्फ्स लाइट एरप्शन’ हा त्वचेशी संबंधित आजार झाला आहे. हा आजार सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात आल्यामुळे होतो.
-
यामुळे समांथाने ‘खूशी’ शूटिंगमधून ब्रेक घेतला असून उपचारासाठी ती अमेरिकेत गेली आहे. पण फक्त समांथा नव्हे तर अनेक अभिनेत्रींना त्वचेचा आजार झाला आहे.
-
यामी गौतम : अभिनेत्री यामी गौतमला केराटोसिस पिलारिस नावाचा दुर्मिळ त्वचाविकार झाला आहे.
-
शिवांगी जोशी : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शिवांगी जोशीनेही त्वचेसंबंधित आजारावर उपचार घेतले आहेत.
-
सोनम कपूर – अभिनेत्री सोनम कपूरला त्वचेसंबंधित अनेक आजाराने त्रस्त आहे. तिने अनेकदा तिच्या या आजाराबद्दल भाष्य केले आहे.
-
समीरा रेड्डी : अभिनेत्री समीरा रेड्डी हिनेदेखील अनेकदा तिच्या त्वचेच्या संबंधित आजाराबद्दल भाष्य केले आहे.
-
साई पल्लवी : दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही देखील त्वचेच्या आजाराने त्रस्त आहे.
-
सोनाली कुलकर्णी : मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी हिलाही त्वचेचा आजार आहे.

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल