-
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा सध्या तिच्या लग्नामुळे आणि हटके स्टाइलमध्ये केलेल्या हनीमुनमुळे चांगलीच चर्चेत आहे.
-
नुकतंच त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर विग्नेशच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटोज शेअर केले आहेत.
-
या वाढदिवशी पत्नी नयनतारा हिने विग्नेशला सरप्राईज पार्टी दिली आहे त्याचे काही फोटोज शेअर केले आहे.
-
नयनतारा अॅटलीच्या ‘जवान’चित्रपटात सुपरस्टार शाहरुख खानबरोबर झळकणार आहे.
-
या सेलिब्रेशनमध्ये विग्नेशची आई आणि कुटुंबातील काही सदस्यही बरोबर होते.
-
आपल्या आईला एकदातरी परदेशी फिरायला घेऊन जायचं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणत विग्नेशने त्याच्या आईबरोबरचा हा गोड फोटो शेअर केला.
-
यानिमित्ताने नयनतारा आणि विग्नेश यांच्याबरोबर त्यांच्या आईनेही विमानाच्या बिझनेस क्लासमधून प्रवास केला.
-
“आयुष्य सुंदर आहे” असं लिहीत विग्नेशने ही फोटोज शेअर केले.
-
नयनतारा आणि विग्नेशचे ही सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य : विग्नेश शिवन / इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल