-
‘देवमाणूस’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत एसीपी दिव्या सिंहच्या एण्ट्रीने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. दिव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा खान प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
-
नेहाचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता.
-
तिची आई मराठी, तर वडील मुस्लीम. नेहा ही तिच्या वडीलांच्या तिसऱ्या बायकोची मुलगी आहे.
-
नेहा ही अप्रतिम डान्सर आहे. ‘युवा डान्सिंग क्वीन’मध्ये ती स्पर्धक होती.
-
यबरोबरच नेहा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.
-
नुकतंच तिने काळ्या मोनोकीनीमध्ये एक फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोशूटमधील काही ब्लॅक अँड व्हाइट आणि काही रंगीत फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.
-
या मोनोकिनीमध्ये नेहा नेहमीप्रमाणेच बोल्ड आणि मादक दिसत आहे.
-
तिचा हा खास हॉट अवतार चाहत्यांना चांगलाच पसंत पडला आहे. (फोटो सौजन्य : नेहा खान / इन्स्टाग्राम)

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”