-
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे एकदम खास फोटो शेअर केले आहेत (सर्व फोटो सौजन्य- प्राजक्ता माळी इंस्टाग्राम पेज )
-
या कलरफुल साडीत प्राजक्ता माळी खूपच सुंदर दिसते आहे
-
प्राजक्ता माळीने हे फोटो शेअर करत सगळ्यांनाच रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत
-
प्राजक्ता माळीचा हा अंदाज चाहत्यांना भावतो आहे
-
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने नऊवारी साडीतले फोटोही पोस्ट केले होते
-
नाकात नथ, कपाळावर गंध, पुतळ्यांची माळ आणि नऊवारी साडी या अंदाजात प्राजक्ता माळी सुंदर दिसते आहे
-
साडीमधला प्राजक्ताचा कातिल लुक
-
प्राजक्ता माळीने पांडू सिनेमात खलनायिका साकारली होती
-
हास्य जत्राचं अँकरींगही प्राजक्ता माळी करते
-
प्राजक्ता माळीचा हा अंदाज खूपच सुंदर आहे
-
प्राजक्ता माळीने जुळून येती रेशीम गाठी या मालिकेने पदार्पण केलं होतं
-
प्राजक्ता माळीने विविध सिनेमांध्ये काम केलं आहे

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”