-
‘लिप्स्टिक अंडर माय बुरखा’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आहाना कुमरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
नुकतंच आहानाने तिचा यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी केलेला खास लूक शेअर केला.
-
नुकताच फिल्मफेअर सोहळा पार पडला त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सगळेच सेलिब्रिटीज त्यांचा खास फिल्मफेअर लूक शेअर करत आहेत. आहानानेही त्या निमित्ताने तिचा हा बोल्ड लूक शेअर केला आहे.
-
या गडद निळ्या स्लीट ड्रेसमध्ये आहाना चांगलीच हॉट दिसत आहे.
-
आहानाचा हा हॉट, ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
-
या बोल्ड आऊटफिटमध्ये आहाना खूपच कॉन्फिडेन्ट आणि बोल्ड दिसत आहे.
-
काहींनी आहानाला या कपड्यांमुळे ट्रोलही केलं आहे.
-
बहुतांश लोकांना मात्र तिचा हा हॉट, सेक्सी आणि बिनधास्त अवतार चांगलाच आवडला आहे.
-
फोटो सौजन्य : (आहाना कुमरा / इन्स्टाग्राम)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…