-
करण जोहर दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
-
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.
-
या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंहव्यतिरिक्त धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
-
या चित्रपटात रणवीर सिंहला आलिया भट्टपेक्षा अडीच पट अधिक मानधन देण्यात आलं आहे. आम्ही तुम्हाला या चित्रपटातील प्रमुख ९ कलाकारांच्या मानधनाविषयीची माहिती देणार आहोत.
-
Ranveer Singh : या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी रणवीर सिंहने २५ कोटी रुपये इतकं मानधन आकारलं आहे. (Source: Ranveer Singh/Facebook)
-
Alia Bhatt : आलिया भट्टने या चित्रपटात राणी ही प्रमुख भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने १० कोटी रुपये आकारले आहेत. (Source: Alia Bhatt/Facebook)
-
Dharmendra : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटासाठी १.५ कोटी रुपये इतकं मानधन घेतलं आहे. (Source: Dharmendra/Facebook)
-
Jaya Bachchan : ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटासाठी १ कोटी रुपये इतकं मानधन घेतलं आहे. (Source: Jaya Bachchan/Facebook)
-
Shabana Azmi : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटासाठी १ कोटी रुपये इतकं मानधन घेतलं आहे. (Source: Shabana Azmi/Facebook)
-
Parambrats Chatterjee : परम्ब्रत चॅटर्जीने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटासाठी २० लाख रुपये इतकं मानधन घेतलं आहे. (Source: Parambrata Chatterjee/Facebook)
-
Arjun Bijlani : अर्जुन बिजलानीने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटासाठी २५ लाख रुपये इतकं मानधन घेतलं आहे.(Source: Arjun Bijlani/Facebook)
-
Shraddha Arya : श्रद्धा आर्याने या चित्रपटासाठी १५ लाख रुपये घेतले आहेत. (Source: Shraddha Arya/Facebook)
-
Sriti Jha : सृती झा हिने या चित्रपटासाठी २० लाख रुपये इतकं मानधन घेतलं आहे. (Source: Sriti Jha/Facebook)

Maharashtra Day Wishes: महाराष्ट्र दिनाच्या द्या मराळमोळ्या शुभेच्छा! प्रियजनांना WhatsApp Status, Facebook Messagesवर पाठवा खास शुभेच्छा संदेश