-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळकची पत्नी आयुषी भावे-टिळक सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
आयुषीने अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
आयुषीने नुकतेच एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी आयुषीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे.
-
साडीतील लूकवर आयुषीने भरजरी दागिन्यांनी साज केला आहे.
-
केसांमध्ये आयुषीने फुलांचा गजरा माळला आहे.
-
‘खामोशियां गुनगुनाने लगी…’ असं कॅप्शन आयुषीने या फोटोशूटला दिले आहे.
-
आयुषीच्या या फोटोशूटवर अभिनेत्री मानसी नाईकने ‘सुंदर दिसतेस’ अशी कमेंट केली आहे.
-
आयुषी सध्या ‘नीरजा – एक नई पहचान’ या हिंदी मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत आयुषी ‘मुनमुन’ ही भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आयुषी भावे-टिळक / इन्स्टाग्राम)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या