-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री शिवाली परब प्रसिद्धीझोतात आली.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे.
-
शिवालीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तून विनोदी भूमिकांमध्ये आपले कौशल्य दाखवून दिले आहे.
-
शिवालीचा सोशल मीडियावर चाहतावर्ग खूप मोठा आहे.
-
शिवालीने नुकतेच एक हटके फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये शिवालीने काळ्या रंगाचा वेल्वेट ड्रेस परिधान केला आहे.
-
सोफ्यावर बसून शिवालीने फोटोशूटसाठी पोझ दिल्या आहेत.
-
‘ऐसे न मुझे तुम देखो…’ असे कॅप्शन शिवालीने या फोटोशूटला दिले आहे.
-
शिवाली लवकरच ‘उलगुलन’ या चित्रपटात दिसणार आहे.
-
याआधी शिवाली ‘प्रेम प्रथा धुमशान’ या चित्रपटात दिसली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा