-
नवरात्रीत काहीतरी नवं ट्राय करायचं असेल तर सोनाक्षी सिन्हाचा हा ड्रेस ट्राय करायला काही हरकत नाही.
-
बॉलिवूड स्टार सोनाक्षी सिन्हाने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती लाल रंगाच्या स्टायलिश आणि ट्रेंडी अफगानी लूकमध्ये दिसत आहे.
-
नवरात्रीमध्ये तुम्ही सोनाक्षी सिन्हाचा अफगाणी लूक कॅरी करू शकता. हा लूक तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा लूक देईल.
-
या लुकची आणखी एक खास गोष्ट म्हणजे हा अफगानी ड्रेस वजनाने हलका आहे. फक्त मानेभोवती थोडेफार नक्षीकाम केलेले आहे.
-
या अफगाणी लुकवर तुम्ही नवरात्रीची स्पेशल मोजडी किंवा हिल्स नसलेली चप्पल घालू शकता.
-
या आउटफिटमध्ये तुम्हाला जास्त वजनदार दागिने घालण्याची गरज नाही. सोनाक्षीने ज्यापद्धतीने दागिने परिधान केलेले आहेत, तसेच तुम्हीही घालू शकता. (सर्व फोटो क्रेडिट सोनाक्षी सिन्हा इन्स्टा)

ऑगस्टमध्ये ‘या’ पाच राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ, नवग्रहांचे गोचर देणार प्रत्येक कामात यश