-
इलियाना डिक्रूझने साडी नेसलेला स्वतःचा एक फोटो शेअर केला. त्यामध्ये ती खास अशा पोझमध्ये दिसत आहे (फोटो: इलियाना डिक्रूझ/इन्स्टाग्राम)
-
अक्षय कुमारने त्याच्या एक फोटो पोस्ट केला आहे. लाकडी ढाल यामध्ये दिसत असून ती त्याच्या वडिलांची परंपरागत ढाल आहे असे त्याने नमूद केले आहे (फोटो: अक्षय कुमार/इन्स्टाग्राम)
-
जान्हवी कपूरने नुकताच गुलाबी साडीतला फोटो शेअर केला (फोटो: जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम)
-
जॅकलिन फर्नांडिसने नुकतेच स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: जॅकलिन फर्नांडिस/इन्स्टाग्राम)
-
विकी कौशलने त्याच्या आगामी चित्रपट सॅम बहादूरचे एक नवीन पोस्टर शेअर केले .#SAM बहादुर सिनेमागृहात 1.12.2023. @meghnagulzar @sanyamalhotra_ @fatimasanashaikh @rsvpmovies @ronnie.screwvala.” (फोटो: विकी कौशल/इन्स्टाग्राम)
-
करिश्मा कपूरने तिचा फोटो शेअर केला. तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने नमूद केले की, “इंडियन आयडॉलसाठी सर्व तयारी ?.” (फोटो: करिश्मा कपूर/इन्स्टाग्राम)

शनीदेव निघाले तांब्याच्या पावलांनी; २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? काय होणार तुमच्या नशिबाचे?