-
बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर ६ फेब्रुवारी २०२३ ला सात फेरे घेतले.
-
राजस्थानच्या जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये या शाही लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
-
कियाराने आपल्या लग्नात मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला लेहंगा घातला होता.
-
अभिनेत्री आथिया शेट्टी व क्रिकेटपटू के एल राहूल २३ जानेवारी २०२३ ला लग्नबंधनात अडकले
-
लग्नात आथियाने अनामिका खन्नाने डिझाईन केलेला पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
-
‘फोर मोर शॉर्टस प्लीज’ फेम अभिनेत्री मानवी गग्रूने यावर्षी फ्रेबुवारी महिन्यात बॉयफ्रेंड वरुण कुमारबरोबर लग्नगाठ बांधली
-
मानवीने स्वत:च्या लग्नात लाल रंगाची साडी नेसली होती. या साडीत ती खूप सुंदर दिसत होती.
-
बिग बॉस १६ फेम अभिनेत्री सृजिता डे यावर्षी जुलैमध्ये विवाहबद्ध झाली.
-
तिने तिच्या लग्नात पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. तिचा लूक इतर नववधूंपेक्षा खूपच वेगळा होता.
-
‘ये है मोहब्बतें’ फेम अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने यावर्षी मार्चमध्ये बॉयफ्रेंड चिराग बाटलीवालाबरोबर लग्नगाठ बांधली
-
लग्नात तिने लाल आणि पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस