-
अभिनेत्री जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
तिच्या चित्रपटांप्रमाणेच ती तिच्या फोटोशूटमुळेही सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
जान्हवी सोशल मीडियावर अनेक बोल्ड फोटो शेअर करत असते.
-
नुकतंच जान्हवीने सिल्व्हर बॅकलेस मेटॅलीक गाऊन घालून हॉट फोटोशूट केलं आहे.
-
यावेळी जान्हवीने ग्लॅमरस मेकअप केला असून ओले केस मोकळे सोडले आहेत.
-
जान्हवीने पाण्यात हे फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
जान्हवीच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.
-
जान्हवीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
-
सर्व फोटो : जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम अकाऊंट

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा