-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मधुराणी प्रभुलकरला ओळखले जाते.
-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून मधुराणी घराघरात पोहोचली.
-
या मालिकेमध्ये ती अरुंधती हे पात्र साकारताना दिसत आहे.
-
मधुराणीला नुकतंच ठाणे महानगरपालिकेतर्फे दिला जाणारा ‘ गंगा जमुना’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
-
यावेळी तिने तिच्या बहिणीची साडी परिधान केली होती.
-
आता तिने याबद्दल पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
-
“जेव्हा तुम्ही तुमच्या लहान बहिणीची साडी परिधान करता”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
-
“‘राणीताई , ही साडी नेस अवॉर्ड function ला … स्टेजवर छान दिसेल ,’ असं म्हणत बहिणाबाई जेव्हा त्यांची ठेवणीतली साडी प्रेमाने देतात.. तेव्हा…. हे असे फोटो येतात”, असेही तिने यावेळी म्हटले आहे.
-
तिच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत