-
‘का रे दुरावा’ फेम मराठीमोळी अभिनेत्री सुरुची अडारकर सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
६ डिसेंबर २०२३ रोजी सुरुचीने अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधली.
-
नुकतेच सुरुचीने पती पियुषच्या भगव्या रंगाच्या स्वेटशर्टमध्ये फोटोशूट केले आहे.
-
स्वेटशर्टवर सुरुचीने निळ्या रंगाची डेनिम जीन्स परिधान केली आहे.
-
‘Weekend Vibes’ असे कॅप्शन सुरुचीने या फोटोशूटला दिले आहे.
-
सुरुचीच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘किती गोड ताई…’ अशी कमेंट केली आहे.
-
सुरुची सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुरुची अडारकर/इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल