-
आलिया भट्ट एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे.
-
आलिया तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. अलीकडेच, तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.
-
आलियाने पांढऱ्या मोत्याची बॉर्डर असलेली काळी प्लेन साडी नेसली होती.
-
अभिनेत्रीने काळ्या साडीत पांढऱ्या मोत्याचा हार आणि मॅचिंग कानातले घालून लूक पूर्ण केला.
-
आलियाने न्यूड मेकअपसोबत लाल रंगाची लिपस्टिक लावली होती, आलियाचा हा लुक खूपच आकर्षित दिसत होता.
-
(फोटो आलिया भट्ट इनस्टाग्राम)
Pakistan Defence Minister : पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा भारताबाबत पुन्हा एकदा मोठा दावा; म्हणाले, “दोन आघाड्यांवर गुंतवून…”