-
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित ‘झी गौरव पुरस्कार’ २०२४ सोहळा मोठ्या दिमाखदार आणि धमाकेदार पद्धतीने साजरा झाला.
-
या सोहळ्यासाठी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने खास लूक केला होता.
-
स्वानंदीने हिरव्या रंगाची डिझायनर शिमरी साडी नेसली होती.
-
‘Bling All The Way!!!’ असे कॅप्शन स्वानंदीने या साडीतील फोटोंना दिले आहे.
-
स्वानंदीच्या या फोटोंवर अभिनेत्री स्पृहा जोशीने ‘Sundarrrr’ अशी कमेंट केली आहे.
-
हा सोहळा शनिवारी १६ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे.
-
काही दिवसांपूर्वी स्वानंदीने गायक आशिष कुलकर्णीबरोबर लग्नगाठ बांधली.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर/इन्स्टाग्राम)

पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार