-
‘योद्धा’ हा चित्रपट एक ॲक्शन चित्रपट आहे. सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी, रोनित रॉय आणि राशी खन्ना चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. (फोटो : सिद्धार्थ मल्होत्रा/इन्स्टाग्राम)
-
‘योद्धा’ हा चित्रपट १५ मार्चला प्रदर्शित झाला आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने बनवलेला या ॲक्शन चित्रपटाचे बजेट ५५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. (फोटो : सिद्धार्थ मल्होत्रा/इन्स्टाग्राम)
-
जाणून घेऊया चित्रपटाच्या कलाकारांनी किती मानधन आकारले आहे. (फोटो : सिद्धार्थ मल्होत्रा/इन्स्टाग्राम)
-
सिद्धार्थ मल्होत्राने आर्मी ऑफिसर ‘अरुण कट्याल’ ची भूमिका साकारली आहे. रेपोर्टसनुसार सिद्धार्थला 7 कोटीचे मानधन मिळाले आहे. (फोटो : सिद्धार्थ मल्होत्रा/इन्स्टाग्राम)
-
या चित्रपटामध्ये दिशा पटानी देखील मुख्य भूमिकेत आहे. दिशाने फ्लाइट अटेंडंटची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी दिशाला 2 कोटी मानधन मिळाले आहे. (फोटो : दिशा पटानी/इन्स्टाग्राम)
-
चित्रपटात आणखीन क मुख भूमिका म्हणजे अभिनेत्री राशी खन्ना ची आहे. राशी ने ‘प्रियमवदा कट्याल’ ची भूमिका साकारत आहे. (फोटो : सिद्धार्थ मल्होत्रा/इन्स्टाग्राम)
-
या भूमिकेसाठी राशी खन्ना 1 .25 कोटीचे मानधन मिळाले आहे. (फोटो : राशी खन्ना/इन्स्टाग्राम)
-
रोनित रॉय या चित्रपटात सिद्धार्थच्या वडिलांच्या भूमिके मध्ये आहे. (फोटो : रोनित रॉय/इन्स्टाग्राम)
-
सुरेंद्र कट्यालच्या भूमिकेसाठी रोंनीत रॉय ला 1 कोटी मानधन मिळाले आहे. (फोटो : रोनित रॉय/इन्स्टाग्राम)

Rakesh Kishore Reaction: CJI B. R. Gavai यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले, “दैवी शक्तीमुळे हे कृत्य केले”