-
होळीनिमित्त नव्या नवेली नंदाने आजी-आजोबा अमिताभ आणि जया बच्चनसोबतचे फोटो केले शेअर.
(फोटो: नव्यानंद/इन्स्टाग्राम) -
बॉलीवूड सेलिब्रिटी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी आपल्या होळीच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. होळीच्या निमित्ताने फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये सर्वांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या.
(फोटो: सिद्धार्थ मल्होत्रा/इन्स्टाग्राम) -
बॉलीवूडचे नवविवाहित जोडपे रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी एक व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “आमच्याकडून तुम्हाला होळीच्या शुभेच्छा!”
(फोटो: जॅकी भगनानी/इन्स्टाग्राम) -
पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांनी एकत्र व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, “आमची पहिली होळी!”.
(फोटो: पुलकित सम्राट/इन्स्टाग्राम) -
बॉलीवूड कलाकार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी यावेळी होळी एकमेकांसोबत साजरी केली आणि त्या निमित्ताने एक मजेदार व्हिडीओही पोस्ट केला आहे.
(फोटो: अक्षयकुमार/इन्स्टाग्राम) -
श्वेता बच्चन नंदाने होळीनिमित्त नव्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.
(फोटो: श्वेता बच्चन/इन्स्टाग्राम) -
दिशा पटानीने या वेळी बडे मियाँ छोटे मियाँ या अगामी चित्रपटच्या कलाकारांसोबत होळी साजरी केली आणि त्याचे फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले.
फोटो: दिशा पटानी/इन्स्टाग्राम) -
देवोलीना भट्टाचार्जीनेही होळीच्या निमित्ताने आपल्या पतीसोबत फोटो शेअर केले आहेत.
(फोटो: देवोलीना भट्टाचार्जी/इन्स्टाग्राम) -
रणदीप हुडा आणि पत्नी लिन लैश्राम यांनी त्यांचा होळीची सेल्फी शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “आमच्याकडून सर्वांना होळीच्या शुभेच्छा #HappyHoli”.
(फोटो: रणदीप हुडा /इन्स्टाग्राम) -
शहनाज गिलने तिच्या आईसोबतचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(फोटो: शहनाज गिल/इन्स्टाग्राम)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल