-
प्राजक्ता माळीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
-
अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
-
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी नेहमीच लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
-
सध्या अभिनेत्रीने शेअर केलेल्या अशाच एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
यामध्ये प्राजक्ताने ऑफ शोल्डर लेदर ड्रेस परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
“हाय गरमी…” हे गाणं जोडत प्राजक्ताने तिच्या फोटोंना “मी बाहेरच्या वातावरणाविषयी बोलतेय…” असं हटके कॅप्शन दिलं आहे.
-
प्राजक्ता या वेस्टर्न लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
-
तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
-
अवघ्या काही तासांतच प्राजक्ताच्या या नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी )

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादलं आणि पाकिस्तानला गोंजारलं; तेल आयातीसंदर्भात करार!