-
बहुचर्चित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
गेल्यावर्षी २५ जुलै म्हणजेच बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.
-
या चित्रपटात अभिनेत्री सुखदा खांडकेकर महत्वाची भूमिका साकारणार आहे.
-
काल (१६ एप्रिल) रोजी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला.
-
ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी सुखदाने साडीतील खास लूक केला होता.
-
सुखदाने पाच रंगाची ‘मंत्रमुग्धा’ ब्रॅण्डची सुंदर साडी नेसली होती.
-
या ट्रेलर लाँच सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते.
-
एका प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी गायकाचे जीवन या चित्रपटातून उलगडणार आहे.
-
या चित्रपटात एकूण २७ गाणी आहेत.
-
हा चित्रपट १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल