-
काल (१८ एप्रिल) रोजी ‘आरआर काबेल फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
अनेक मराठी आणि बॉलिवूड कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे हा फिल्मफेअर सोहळा पार पडला.
-
अभिनेत्री रिंकू राजगुरूने या पुरस्कार सोहळ्यासाठी सुंदर लूक केला होता.
-
रिंकूने पांढऱ्या रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता.
-
बॉलिवूड अभिनेते नवाजुद्दिन सिद्दिकी यांच्याबरोबरचा फोटो रिंकूने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांनी केले.
-
रिंकूने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या