-
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘सदाबहार’ अभिनेत्री वर्षा उसगांवकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
९० च्या दशकात वर्षा यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.
-
मराठीबरोबरच वर्षा यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.
-
वर्षा यांनी नुकतेच खास लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी वर्षा यांनी निळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे.
-
वर्षा यांच्या या लूकसाठी उज्ज्वला चौधरी यांनी मेकअप केला आहे.
-
फोटोग्राफर अमोल ढवळे यांनी वर्षा यांचे फोटोशूट केले आहे.
-
वर्षा सध्या स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत काम करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : वर्षा उसगांवकर/इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल