-
‘बघतोय रिक्षावाला’ फेम मराठी अभिनेत्री मानसी नाईकने नुकतेच समुद्रकिनारी खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मानसीने मोरपंखी रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर मानसीने मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.
-
मानसीने या फोटोशूटसाठी मोकळ्या केसांची हेअरस्टाईल करत हलका मेकअप लूक केला आहे.
-
या फोटोशूटला मानसीने “कातरवेळी उधाणलेला सागर, अन हाती तुझा हात, स्पर्श रेशमी रेतीचा, तशीच मखमली तुझी साथ, साद घाली मना, झोंबणारा हा गार वारा शहारलेलं सर्वांग त्या लाटांपरी, भावनाही उधाणलेल्या, त्यावेळी लाभलेला तू, एक प्रेम किनारा” असे कॅप्शन दिले आहे.
-
मानसीचे हे फोटोशूट विरारमधील अर्नाळा समुद्रकिनारी येथे करण्यात आले आहे.
-
मानसीने नालासोपारा येथील श्री स्वामी समर्थ मठात दर्शन घेतले.
-
(सर्व फोटो सौजन्य : मानसी नाईक / इन्स्टाग्राम)

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत; “ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्याइतकीच पण…”