-
मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री लिमये सध्या ‘मुंज्या'(Munjya) चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
या चित्रपटात अभिनेत्रीने ‘रुक्कू’ या नावाची भूमिका साकारली आहे.
-
भाग्यश्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
-
आता भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडियावर बीच-डे (Beach Day)चे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये भाग्यश्री कलरफुल स्वीमसुटमध्ये अगदी हटके दिसतेय.
-
भाग्यश्रीने स्वीमिंगपूलमधील फोटोदेखील शेअर केले आहेत.
-
भाग्यश्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी ‘खऱ्या आयुष्यातील जलपरी’, ‘नॅशनल क्रश’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
भाग्यश्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, भाग्यश्रीची ‘सिस्टरहूड’ (Sisterhood) ही वेब सीरिजदेखील अॅमेझॉन मिनी टीव्हीवर आली आहे.

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL