-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या चर्चेत आहे.
-
हृता लवकरच एका हिंदी वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
अभिनेत्री ऋता दुर्गुळे लवकरच ‘कमांडर करण सक्सेना’ या हिंदी वेब सिरीजमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय.
-
यासंबंधीचे वेगवेगळे फोटो ती सध्या चाहत्यांबरोबर शेअर करत आहे.
-
या वेबसिरीजमध्ये ती हिंदी अभिनेता गुरमीत चौधरी आणि इक्बाल खान यांच्यासह काम करणार आहे.
-
यामध्ये हृता ‘रचना म्हात्रे’ हे पात्र साकारणार आहे.
-
हृता या वेबसिरीजमध्ये धाडसी पोलिस अधिकाऱ्याच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे.
-
हृताचा डॅशिंग लूक पाहून चाहतेही खूप उत्सुक आहेत.
-
चाहत्यांनी हृताच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. (सर्व फोटो : हृता दुर्गुळे/सोशल मीडिया)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”