-
‘दगडी चाळ’ या चित्रपटानंतर अभिनेत्री पूजा सावंत संपूर्ण महाराष्ट्रात ‘कलरफुल’ या नावाने ओळखली जाऊ लागली.
-
पूजा सावंत ही महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे.
-
पूजाची सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोविंग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांबरोबर संपर्कात राहते.
-
पूजाने काही वेळापूर्वी पावसात भिजतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
यावेळी तिने गडद निळ्या रंगाची साडी आणि काळ्या रंगाचं स्लीव्हलेस ब्लाऊज घातलं होतं.
-
पूजा या फोटोंमध्ये अतिशय मनमोहक दिसत होती.
-
पूजाने खूपच मादक पोजमध्ये फोटोशूट केलं आहे.
-
पूजाने या फोटोना ‘वर्षाऋतू’ असे कॅप्शन दिले आहे.
-
पूजाचे नवे फोटो पाहून चाहते मंत्रमुग्ध झाले आहेत. (सर्व फोटो : श्रुती बागवे)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”