-
झी मराठीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) Swanandi Tikekarसध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
स्वानंदीने इन्स्टाग्रामवर स्विमिंग पूलमधील (Swimming Pool) काही बोल्ड शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये स्वानंदीने फ्लोरल प्रिंट स्विमसूट परिधान केला आहे.
-
स्वानंदीच्या स्विमिंग पूलमधील फोटोंवर वडील उदय टिकेकर (Udaay Tikekar) यांनी खास कमेंट केली आहे.
-
अभिनेता सिद्धार्थ मेननने (Siddharth Menon) स्वानंदीच्या फोटोंवर ‘Babita !!!’ अशी कमेंट केली आहे.
-
स्वानंदीने २५ डिसेंबर २०२३ रोजी गायक आशिष कुलकर्णीबरोबर (Ashish Kulkarni) लग्नगाठ बांधली.
-
स्वानंदी व आशिषचा लग्नसोहळा पुण्यात थाटामाटात पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर/इन्स्टाग्राम)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा