-
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत लवकरच हनिमून विशेष भाग सुरू होणार आहे.
-
हनिमूनसाठी अक्षरा व अधिपती खास फुकेतला पोहोचले आहेत.
-
फुकेतमध्ये अक्षरा-अधिपतीचं नातं आणखी बहरणार आहे.
-
दोघांनी समुद्रकिनाऱ्यावर ‘कहो ना प्या हैं’ गाण्यावर डान्स केला.
-
अक्षरा व अधिपतीने डान्स करताना ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
अक्षराने सुंदर असा पांढऱ्या रंगाचा फ्रॉक अन् अधिपतीने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
अक्षरा-अधिपतीचे रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमधलं हे रोमँटिक वळण सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.
-
दरम्यान, अक्षरा-अधिपतीचा हा रोमँटिक अंदाज पाहून नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : तुला शिकवीन चांगलाच धडा मालिका व झी मराठी वाहिनी इन्स्टाग्राम )

अरबाज खान ५८ व्या वर्षी झाला मुलीचा बाबा, शबाना आझमी इशारा देत म्हणाल्या, “ती तुला स्वतःच्या…”