-    ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss) पाचव्या सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 
-    या सीझनमध्ये मराठी अभिनेता पंढरीनाथ कांबळेदेखील (Pandharinath Kamble) आहे. 
-    पंढरीनाथने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिका, नाटक व चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
-    ‘बिग बॉस’मधील स्पर्धक जान्हवी किल्लेकरने (Jahnavi Killekar) पंढरीनाथच्या अभिनय क्षेत्रातील करिअर बोट ठेवत त्याचा अपमान केला आहे. 
-    अनेक मराठी कलाकारांनी व नेटकऱ्यांनी जान्हवीवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. 
-    पंढरीनाथची लेक ग्रीष्मा कांबळेने वडिलांसाठी खास पोस्ट लिहिली आहे. 
-    ग्रीष्माच्या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी तिचं कौतुक केले आहे. 
-    पंढरीनाथची लेक ग्रीष्मादेखील उत्तम अभिनेत्री आहे. 
-    ग्रीष्मा सध्या ‘बदामाची गोष्ट’ या नाटकात काम करत आहे. 
-    ग्रीष्मा इन्स्टाग्रामवर सक्रिय असून चाहत्यांबरोबर फोटो शेअर करत असते. 
-    (सर्व फोटो सौजन्य : पंढरीनाथ कांबळे व ग्रीष्मा कांबळे/इन्स्टाग्राम) 
 
  टीम इंडियाची वर्ल्डकप फायनलमध्ये धडक! भारताच्या महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, जेमिमा ठरली विजयाची हिरो 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
  